-
द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाची (इफ्फी) नुकतीच सांगता झाली. यावेळी बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरचा तडका लावत इफ्फीच्या रेड कार्पेटला चारचाँद लावले. तसेच, बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन, करण जोहर, सिद्धार्थ मल्होत्रा यांसह अनेक अभिनेत्याने उपस्थिती लावली होती.
-
भूमी पेडणेकर
-
अमिताभ बच्चन
-
हुमा कुरेशी
-
करण जोहर
-
कतरिना कैफ
-
पूजा हेगडे
-
सिद्धार्थ मल्होत्रा
-
सोनाली बेंद्रे

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, पाक दहशतवादी तळांवर हल्ले