-
सोमवारी ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेका कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली दिली. तर काही कलाकार मंडळींनी थेट शशी कपूर यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शशी कपूर यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनीसुद्धा आपल्या मित्राच्या निधनाची माहिती मिळताच थेट त्याचे घर गाठले. कपूर कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यसुद्धा शशीजींच्या गेले होते. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अमिताभ यांच्यासोबतच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनसुद्धा शशीजींच्या घरी गेल्याचे पाहायाला मिळाले. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
करिना कपूर आणि सैफ अली खान (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
अमिताभ बच्चन (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
करिष्मा कपूर आणि तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री बबिता यासुद्धा लगेचच शशीजींच्या निवासस्थानी आल्या. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
कपूर कुटुंबियांनीसुद्धा हे वृत्त कळताच शशीजींच्या निवासस्थानी येत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आदर आणि अरमान जैन यांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
राणी मुखर्जी (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
बोनी कपूर (छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
(छाया सौजन्य- Varinder Chawla)
-
(छाया सौजन्य- Varinder Chawla)

WTC Points Table: सामना ड्रॉ होताच दोन्ही संघांना मोठा धक्का! सामन्यानंतर नेमकं काय घडलं?