-
पृथ्वी थिएटर्स ही शशी कपूर यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती. पत्नी जेनिफरच्या साह्याने जन्मास आलेली. याच ठिकाणी शशी यांच्या 'इक रास्ता है जिंदगी..' गाणे सुरु असताना त्यांच्या कुटुंबाने आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींनी या अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. प्रदीर्घ आजाराने शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या शोकसभेला कपूर कुटुंबापासून अनेक बॉलिवूडकरांनी उपस्थिती लावली होती. शशी कपूर यांच्यासोबत काम केलेल्या रेखा, हेमा मालिनी, वहिदा रेहमान, पूनम ढिल्लन, पद्मिनी कोल्हापुरी, सिमी गरेवाल आणि डिंपल कपाडिया या अभिनेत्रींनी शोकसभेला आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी पृथ्वी थिएटरमध्ये ठेवण्यात आलेल्या शशी कपूर यांच्या फोटोभोवती मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्याबाजूला मोठ्या स्क्रीनवर त्यांच्या प्रसिद्ध दृश्यांची चित्रफीत दाखवण्यात आली. सर्व उपस्थितांनी मौन बाळगून दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली.
-
गुलजार
-
आधार जैन
-
कुणाल कपूर, सोनी राझदान
-
आशा भोसले
-
कृष्णा कपूर
-
रेखा
-
आशुतोष गोवारीकर
-
हेमा मालिनी
-
जितेंद्र
-
करिष्मा कपूर
-
किरण राव
-
नसिरुद्दीन शाह
-
प्रेम चोप्रा
-
रणधीर कपूर
-
रत्ना पाठक
-
नीला देवी आणि रीमा जैन
-
डॅनी डॅन्झोपा
-
गोविंद निहलानी

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया