-
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राने मुलगी आदिराच्या बर्थडेची जंगी पार्टी दिली होती. ९ डिसेंबरला आदिरा दोन वर्षांची झाली. बॉलिवूडमधील सर्व नामवंत सेलिब्रिटी या पार्टीला उपस्थित होते. यात रेखा, शाहरुख खान, कतरिना कैफ, करिना, करिष्मा, शिल्पा शेट्टी, करण जोहर आणि श्रीदेवी यांचाही समावेश होता. मात्र, या संपूर्ण पार्टीत करणची जुळी मुले यश-रुही आणि करिनाचा मुलगा तैमुर यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
-
करणने शेअर केलेल्या या फोटोत तैमुरची यश-रुहीची चांगलीच गट्टी जमल्याचे दिसते. करण-करिनामध्ये असलेली मैत्री आता त्यांच्या मुलांमध्येही पाहावयास मिळतेय.
करिना आणि तैमुरचा हा फोटो सर्वांचे लक्ष वेधतोय. -
करिना कपूर खान आणि करण जोहर त्यांच्या मुलांसोबत
करिष्मा, शिल्पा, करिना, राणी, -
करणच्या मुलासोबत रेखा यात दिसतात.
-
वाणी कपूर, शाहरुख खान, रवीना
शाहरुख खान आणि नील नितीन मुकेशची पत्नी रुक्मिणी -
करिना कपूर खान, राणी मुखर्जी आणि करिष्मा कपूर
-
सेल्फी मुमेण्ट विथ राणी असे कॅप्शन करिष्माने या फोटोला दिले आहे.
-
कतरिना कैफ
-
पार्टीत बरीच मजामस्ती केल्यानंतर थकलेला अब्राम त्याच्या वडिलांच्या कुशीत झोपलेला दिसतो.
-
आलिया भट्ट
-
कतरिना कैफ
-
राणी मुखर्जी आणि रवीना टंडन

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत