-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
गेल्या आठवड्यापासून विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झालेले. लग्नाला जवळच्याच मित्र- परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
विराट आणि अनुष्काच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
आज रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला दोघांतर्फे अधिकृतपणे त्यांच्या विवाहाबाबतची घोषणा करण्यात आली. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
विराट आणि अनुष्काने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
अनुष्का आणि विराटचा विवाह पारंपारिक भारतीय पद्धतीने पार पडला. अनुष्का वधूच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- ट्विटर)
विराट आणि अनुष्का आपल्या कुटुंबियांसह. (छाया सौजन्य- ट्विटर) अनुष्का आणि विराटच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील एक क्षण. (छाया सौजन्य- ट्विटर)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक