-
गेल्या महिन्यातच अभिनेत्री प्रार्थना बेहरे विवाहबंधनात अडकली. (छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)
-
सध्या ती आणि तिचा पती अभिषेक जावकर सध्या हॉलिडे मूडमध्ये आहेत. (छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)
-
हे जोडपे भारताबाहेर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)
-
सिडनी, मेलबर्न असा सैरसपाटा करत प्रार्थना तिच्या पतीसोबत लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर जाण्याचा आनंद लुटतेय. (छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)
-
प्रार्थनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या क्षणांचे काही फोटोही शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)
-
तिचे हे फोटो अनेकांच्याच पसंतीस उतरले आहेत. (छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)
-
(छाया सौजन्य : प्रार्थना बेहरे, अभिषेक जावकर सोशल मीडिया अकाऊंट)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर