-
सध्या क्रिकेट जगतात लग्नाचे वारे वाहत आहेत. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
भुवनेश्वर कुमार, झहीर खान, विराट कोहली यांच्यामागोमाग आणखी एका क्रिकेटपटू लग्लाच्या बेडीत अडकला आहे. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
तो खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्याचा भाऊ आणि भारताचा ऑलराऊंडर खेळाडू कृणाल पांड्या. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
कृणालने त्याची प्रेयसी पंखुरी शर्मा हिच्याशी विवाह केला. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
यावेळी कृणाल आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेते अमिताभ बच्चनही पोहोचले होते. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
नीता अंबानी यांनीही कृणालच्या लग्नाला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
भावाच्या लग्नात हार्दिक पांड्याचा उत्साह पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
मुकेश अंबानी, हार्दिक पांड्या. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
सेल्फीचे वेड कृणालच्या लग्नमंडपातही पाहायला मिळाले. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
यावेळी नवविवाहित दाम्पत्यावर अनेकांच्याच नजरा खिळल्या होत्या. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनीही कृणालला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
रोहित शर्मा. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)
-
इरफान पठाण. (छाया सौजन्य : वरिन्दर चावला, सोशल मीडिया)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक