-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कामात कितीही व्यस्त असला तरी पत्नी, मुलं आणि कुटुंबासाठी तो अगदी बरोबर वेळ राखून ठेवतो. सध्या हा अभिनेता पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसह केप टाऊन येथे नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी गेला आहे.
-
पॅडमॅन फेम या अभिनेत्याने शुक्रवारी त्याच्या पत्नीचा म्हणजेच ट्विंकलचा वाढदिवसही या दरम्यान साजरा केला. ट्विंकलच्या ४२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने तिला तिच्या आवडत्या ठिकाणी नेण्यास प्राधान्य दिले.
-
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कामात कितीही व्यस्त असला तरी पत्नी, मुलं आणि कुटुंबासाठी तो अगदी बरोबर वेळ राखून ठेवतो. सध्या हा अभिनेता पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसह केप टाऊन येथे नवीन वर्षाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी गेला आहे. त्याचसोबत या पॅडमॅन फेम अभिनेत्याने शुक्रवारी त्याच्या पत्नीचा म्हणजेच ट्विंकलचा वाढदिवसही साजरा केला. ट्विंकलच्या ४२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने तिला तिच्या आवडत्या ठिकाणी नेण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे एका अर्थाने ट्विंकलसाठी हे परफेक्ट बर्थडे सेलिब्रेशन होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
-
हा फोटो पाहता ट्विंकलसाठी हे परफेक्ट बर्थडे सेलिब्रेशन होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
-
नितारा आणि व्हॅलेन्टिनोचा हा एक सुंदर फोटो अक्षयने शेअर केला.
-
अक्षय कुमार

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम