-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकी गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले.
-
हिंदू पद्धतीने साजऱ्या झालेल्या विवाह सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमात या दोघांचे हटके अंदाज पाहायला मिळाले.
प्रियांकाबरोबरच गायक असलेल्या निकनेही या सोहळ्यात गाणे गाऊन आणि नृत्य करुन उपस्थितांना खुश केले. -
यावेळी प्रियांका आपल्या आईसोबत व्यासपीठावर नृत्य करताना दिसली.
-
अमेरिकन जावई निक भारतीय पेहरावात अतिशय रुबाबदार दिसत होता.
-
तर प्रियांकाही सिल्व्हर आणि गोल्डन रंगाच्या साडीत भाव खाऊन जात असल्याचे दिसत होते. यावेळी दोघांचे कुटुंबिय आणि जवळची मंडळी उपस्थित होती.

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या