मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटचा आज वाढदिवस १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये प्रियाचा जन्म झाला प्रियाने २००० साली प्रदर्शित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. ‘आनंदी आनंद’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा नवा ठसा उमटविला. 'टाईम प्लीज' चित्रपटतील मुख्य कलाकार असलेला उमेश कामत याच्याशी २०११ साली विवाह केला.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…