-
-
तुमच्या लाडक्या भाऊजींनीसुद्धा आपल्या लग्नातला हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
डॉ. निलेश साबळेंच्या लग्नातील क्षण
-
आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भाऊ कदम
-
विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. प्रत्येकजण हे क्षण फोटो, व्हिडीओच्या स्वरुपात कैद करण्याचा प्रयत्न करतात. मराठी कलाकारांचे असेच काही अविस्मरणीय क्षण या फोटो गॅलरीत पाहायला मिळतील..
-
अभिनेता रोहन गुजरच्या लग्नाचा फोटो
-
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील चंदा अर्थातच अभिनेत्री दीप्ती सोनावणे-क्षीरसागर व तिचा पती विशाल क्षीरसागर
-
अभिनेता अतुल परचुरेच्या लग्नातील फोटो
-
अभिनेत्री दिप्ती केतकर
-
चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढावे
-
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताच्या नवऱ्याच्या भूमिकेत म्हणजेच पाटणकरच्या भूमिकेतील अभिनेता अधिश पायगुडे
-
नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेली समीधा गुरू
-
'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेता मिहिर राजदा
-
अभिनेता सचिन देशपांडे
-
रात्रीस खेळ चाले मालिकेत दत्ताची भूमिका साकारणारा अभिनेता सुहास शिरसाट
-
रात्रीस खेळ चाले मालिकेत माईची भूमिका साकारणारी अभिनेत्री शकुंतला नारे
'भागो मोहन प्यारे' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी सरिता मेहेंदळे जोशी -
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनातं घर करणाऱ्या पांडू अर्थात लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर
-
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील नंदिता ही अतरंगी व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगावकर
-
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या लग्नातील फोटो
-
'स्वराज्यरक्षक संभाजी'मधील स्नेहलता वसईकर
-
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकर
-
अभिनेत्री अनिता दाते
-
अभिनेता अभिजीत खांडकेकर

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’