-
आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याला आज ३१ वर्ष पूर्ण झाली. एवढी र्वष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. एकतीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमांतील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. आज या सिनेमाला ३१ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त पाहूयात या सिनेमातील असेच काही गाजलेले संवाद…
-
टाकलंय तिला…
-
धनंजय माने इथेच राहतात का?
-
सारखं सारखं एकाच झाडावर काय?
-
अजून बारका नाही मिळाला?
-
तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?
-
लिंबाचं मटण…
-
सत्तर रुपये वारले…
-
आणि हा माझा बायको
-
मी कमवता नाही गमवता आहे
-

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…