-
मराठी चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी.
-
वैभवचा आज २५ सप्टेंबर रोजी वाढदिवस
-
वैभव हा मुळचा नागपूरचा आहे. सोमलवार महाविद्यालयात त्याचे शालेय शिक्षण झाले.
त्यानंतर त्याने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले -
शिक्षण घेत असताना वैभवने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली
-
अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैभव मायानगरीमध्ये आला
त्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत अभिनयाच्या दुनियेला सुरुवात केली त्यानंतर त्याला 'फक्त लढ म्हणा' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली -
'सुराज्य' या चित्रपटात त्याला मुख्य कालाकाराचा रोल मिळाला
-
'कॉफी आणि बरच काही', 'वॉट्स अॅप लग्न', 'भेटली तु पुन्हा', 'कान्हा' अशा मराठी चित्रपटांमध्ये त्याने काम केले
-
'बाजीराव मस्तीनी', 'लिप्स्टीक अंडद बुरखा', 'हंटर' आणि 'मणिकर्णिका' या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”