बॉलिवूडमधील लोकप्रिय बहिणी करिश्मा आणि करिना यांची आई बबिता यादेखील कधीकाळी कलाविश्वातील हॉट अभिनेत्रींपैकी एक होती अभिनेत्री काजोलची आई आणि लोकप्रिय अभिनेत्री तनुजा एक गुणवान अभिनेत्री होती. त्या काळी त्यांच्या रुपाची प्रचंड चर्चा व्हायची कमल हासन यांची पत्नी आणि श्रृती हासनची आई अर्थात सारिका हासन सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही त्या तितक्याच सुंदर आहेत अभिनेत्री आलिया भट्ट जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच तिची आई सोनी राजदानदेखील आहे. बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं जरी निधन झालं असलं तरी त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी जान्हवी कपूरदेखील सुंदर असून उत्तम अभिनेत्री आहे सोहा अली खान आणि सैफ अली खान यांची आई शर्मिला टागोर या अभिनयशैली आणि उत्कृष्ट अदाकारीसाठी ओळखल्या जायच्या. आजही त्यांचं हे सौंदर्य अबाधित आहे बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच त्यांची लेक इशा देओलदेखील तितकीच हॉट आणि सुंदर आहे

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”