
'फु बाई फु', 'कॉमेडी एक्स्प्रेस', 'ढिंक चिका' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. 
या मालिकेत त्याने साकारलेली स्त्री पात्रे नेहमीच लक्षवेधी ठरली. 
‘स्त्री वेशात सागर माझ्यापेक्षाही खूप सुंदर दिसतो’, असे त्याची पत्नी सोनाली कारंडे हिचे मत तिने याच शोमध्ये बोलून दाखवले होते. 
मागील वर्षीच सागर कारंडे याने स्वकमाईतून मुबंईत एक वन बीएचके फ्लॅट घेतलाय. -
आपल्या व्यग्र वेळापत्रकातून सागर आपल्या कुटुंबीयांसाठी आवर्जून वेळ काढतो.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती