-
‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला होतो.
-
४ नोव्हेंबर १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
या चित्रपटातील “मै तो कहता हूँ आप पुरुष ही नही है…. महापुरुष है महापुरुष”, “गलतीसे मिस्टेक हो गया”, “तेजा मै हू मार्क इधर है” असे काही प्रसिद्ध डायलॉग्स आजही आपल्या ओठांवर खेळतात.
-
या चित्रपटातील अमर प्रेमची जोडी, रवीना- करिश्माचा भाभडेपणा, क्राइम मास्टर गोगो, तेजा, भल्ला, राबर्ट यांची प्रचंड स्तुती केली जाते.
-
आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रविना टंडन यांसारख्या दमदार अभिनय करणाऱ्या मल्टीस्टार्सने भरलेल्या ‘अंदाज अपना अपना’ने पहिल्या तीन आठवड्यात तीन कोटी रुपयांची कमाई केली होती.
-
विनय सिन्हा या चित्रपटाचे निर्माते होते.
-
या चित्रपटात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी कॉमेडी आहे.
-
तब्बल तीन वर्ष या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. १९९१ साली त्यांनी चित्रीकरणास सुरुवात केली व १९९४ साली चित्रपट प्रदर्शित झाला.
-
‘अंदाज अपना अपना’ त्या काळातील इतर चित्रपटांच्या तुलनेत लवकर होम व्हिडीओ कॅसेटवर उपलब्ध केला गेला.
-
अंदाज अपना अपना पोस्टर
-
अंदाज अपना अपनामधील कलाकार
-
सलमान खान
-
सलमान खान
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य