-
पद्मावत सिनेमासाठी दीपिकाने १४ ते १६ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं
-
कंगना ११ ते १२ कोटी रुपये एवढं मानधन प्रत्येक सिनेमासाठी घेते.
-
आंतरराष्ट्रीय सुपरस्टार प्रियांका प्रत्येक सिनेमासाठी ९ ते १० कोटी रुपये घेते. एका शोमध्ये येण्यासाठी मिनिटाला १ कोटी रुपये एवढं मानधन घेते.
-
करिना जाहिरातीमधून चांगली कमाई करते. प्रत्येक प्रोजेक्टसाठी साधारणपणे ८ ते ९ कोटी रुपये मानधन घेते.
-
विद्या ७ ते ८ कोटी रुपये एवढं मानधन प्रत्येक सिनेमासाठी घेते.
-
कतरिना ६ ते ७ कोटी रुपये एवढं मानधन प्रत्येक सिनेमासाठी घेते.
-
अनुष्का ५ ते ६ कोटी रुपये एवढं मानधन प्रत्येक सिनेमासाठी घेते. तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही आहे.
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य