
अमृता खानविलकर हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती निखळ हास्य असलेली मनमोहक अभिनेत्री.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृताचा आज वाढदिवस.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण करणाऱ्या अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. (सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
उत्तम अभिनयासोबतच अमृताच्या सौंदर्याचीही अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. (सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये अमृता प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज) 
(सौजन्य : अमृता खानविलकर फेसबुक पेज)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य