-
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या भीषण हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेवर त्यानंतर काही चित्रपट देखील तयार केले गेले.
-
हॉटेल मुंबई (२०१८)
-
शाहिद (२०१२)
-
वन लेस गॉड (२०१७)
-
द अटॅक्स ऑफ २६/११ (२०१३)
-
टेरर इन मुंबई (२०१०)
-
मुंबई मॅसीकर (२००९)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य