-
'बिग-बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनमधून शिव ठाकरे व वीणा जगताप प्रकाशझोतात आले.
-
बिग बॉसच्या घरातच यांची प्रेमकहाणी फुलली. शिव-वीणाचं प्रेम फक्त खेळापुरतं आहे असं अनेकांना वाटलं होतं. मात्र दोघांनीही हे खोटं ठरवलं.
-
नुकतेच हे दोघं काश्मीर व अमृतसरला फिरायला गेले होते.
-
काश्मीरमधील पारंपरिक पोशाख परिधान करत दोघांनी फोटो काढले.
-
काश्मिरी लूकमध्ये शिवदेखील कूल दिसत आहे.
-
अमृतसर येथील सुवर्णमंदिरालाही शिव-वीणाने भेट दिली.
-
अमृतसर येथील सुवर्णमंदिरालाही शिव-वीणाने भेट दिली.
-
सौजन्य : शिव / वीणा इन्स्टाग्राम
-
सौजन्य : शिव / वीणा इन्स्टाग्राम
-
सौजन्य : शिव / वीणा इन्स्टाग्राम

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली