-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पतौडी पॅलेसमध्ये वेळ घालवताना दिसतो. या पॅलेसची किंमत तब्बल ८०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. पण ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतमधून कसा दिसतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला पाहूया पतौडी पॅलेस आत मधून कसा दिसतो. (Photo Credit : @celebrityspaghetti, @brunchdudimanche)
-
पतौडी पॅलेस हरयाणामधील गुड़गाव येथे आहे.
-
पतौडी पॅलेस १९०० साली उभारण्यात आला होता.
-
सैफ अली खान बऱ्याच वेळा व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतो.
-
पतौडी पॅलेस इब्राहिम कोठी या नावाने देखील ओळखला जातो.
-
२००५ पासून ते २०१४ पर्यंत तो निमराना हॉटेल म्हणून ओळखला जात होता.
-
नंतर २०१४ मध्ये सैफने पॅलेसचे काम करुन घेतले.
-
जीक्यू मासिकानुसार या पॅलेसमध्ये १५० खोल्या, ७ ड्रेसिंग रुम आणि ७ बाथ रुम आहेत.
-
-
-
-
-
-
-
-
-
-

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग