-
२००९ मध्ये कन्नड अभिनेत्री संजनाला विराट कोहली डेट करत होता असं म्हटलं जातं
-
२०१२ च्या अखेरीस विराट आणि तमन्ना भाटिया यांच्या रिलेशनशिपबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.
-
सारा जेन डियास हिच्यासोबतही विराट कोहलीचं नाव मध्यंतरी जोडलं होतं
-
ब्राझिलची मॉडल इजाबेल ( Izabelle Leite) हिला विराट डेट करत असल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या
-
इजाबेलनंतर विराट-अनुष्का एकमेकांना डेट करू लागले. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची ओळख झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं.
-
२०१७ मध्ये विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले.

अनंत चतुर्दशीला बाप्पा ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासह वैवाहिक जीवनात येईल सुख-शांती; वाचा राशिभविष्य