-
संगीत कला केंद्र पुरस्कार सोहळ्याच्या २४व्या वर्षानिमित्त पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना आदित्य बिर्ला कलाशिखर पुरस्काराने गौरवण्यात आले.
-
भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दोन उगवते कलाकार रागिणी शंकर (व्हायोलिन) आणि अबीर हुसेन (सरोद) यांनाही आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
-
अलिकडेच वरळी येथील एनएनसीआय येथे हा सोहळा पार पडला असून उस्ताद फजल कुरेशी यांनी आपले भाऊ झाकीर हुसेन यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
-
या कार्यक्रमाचा शेवट लोकप्रिय गायक अरिजीत सिंगच्या गायनाने झाला. अरिजीतने बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध गाणी गायली आणि त्यावर प्रेक्षकांना ताल धरायला लावला.
-
वरळी येथील एनएनसीआय येथे हा सोहळा पार पडला.
“पुरुषही रडतात, पण….” बोरीवली स्टेशनवरील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ चर्चेत