-
नुकताच तान्हाजी चित्रपटातील ‘माय भवानी’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे.
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
या गाण्यात अभिनेता अजय देवगण आणि काजोलने ठेका धरला आहे.
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
विशेष म्हणजे या गाण्यात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेची देखील झळकला आहे.
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
गाण्यातील दिव्यांची रोषणाई पाहण्यासारखी आहे.
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
या गाण्यामध्ये भवानी मातेचं महात्म्य सांगितलं असून तिचं कौतुक केलं आहे.
-
तसंच देवीच्या स्तुतीमध्ये तान्हाजी,त्यांच्या पत्नी आणि सारेच मावळे रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
-
गाण्यातील अजय आणि काजोलची केमिस्ट्रा पाहण्यासारखी आहे.
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
(छाया सौजन्य : यू ट्युब)
-
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला