-
बॉलिवूडमध्ये मस्तीखोर अंदाजामुळे लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. आज १७ डिसेंबर रोजी रितेशचा वाढदिवस आहे.
-
रितेशने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
पण २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मस्ती' या चित्रपटाने तो खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला.
-
-
-
-
रितेश माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.
-
-
-
-
-
-
-
चंद्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी उघडणार खजिन्याचं दार! कोणाला धनलाभ तर कोणाच्या नशिबी सुख-समृद्धी? वाचा राशिभविष्य