मालविका राज..फॅशनच्या दुनियेत ही उंच आणि तरुण मॉडेल याच नावाने प्रसिद्ध आहे. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज) -
‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात तिने छोट्या करीना कपूरची भूमिका साकारली होती. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
२००१ मध्ये आलेल्या या चित्रपटात मालविकाने 'पूजा' म्हणजेच 'पू' ही भूमिका साकारली होती, जी शाहरुख खानच्या छोट्या भावाच्या प्रेमात पडते. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
मालविका चरित्र अभिनेते जगदीश राज यांची नात आहे. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
अनेक चित्रपटांमधून पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारलेल्या जगदीश राज यांची ही नात आता मोठी झाली असून, सध्या ती मॉडेलिंग करते. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
-
डिझायनर सोनाक्षी राजची बहिणी असलेल्या मालविकाची उंची आणि अंगकाठी रॅम्प वॉकला साजेशी आहे. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
तिचे वडील बॉबी राज निर्माता आहेत, तर आत्त्या अनिता राज याही ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
मालविका इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया मंचावर सक्रिय असून, रॅम्प वॉक आणि धमाल-मस्ती करतानाची अनेक छायाचित्रे तिने पोस्ट केली आहेत. (छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज) -
(छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
(छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)
-
(छायाचित्र सौजन्य- फेसबुक/ मालविका राज)

“आमचं लग्न खूप आधीच मोडलं असतं…”, काजोलचं वक्तव्य; अजय देवगणबद्दल म्हणाली, “आम्ही खूप…”