-
जामिया हिंसाचार प्रकरण: या कलाकारांनी व्यक्त केला संताप
-
संपूर्ण देशात सध्या ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयका’वर जोरदार चर्चा सुरु आहे. ( अभिनव सिन्हा )
-
राज्यसभेत ११७ विरुद्ध ९२च्या फरकाने हे विधेयक मंजूर झाले. ( भूमी पेडणेकर )
-
देशातील काही मंडळींनी याला जोरदार विरोध केला तर काहींनी त्याला पाठिंबादेखील दिला. ( दिया मिर्झा )
-
‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील काही विद्यार्थांनी ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ मुस्लिम विरोधी आहे, असे म्हणत आंदोलन केले होते. ( कोंकणा सेन शर्मा )
-
आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ( महेश भट्ट )
-
या प्रकारावर बॉलिवूड अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत ट्विट केले. ( परिणीती चोप्रा )
-
पूजा भट्ट
-
पुलकित सम्राट
-
रकुल प्रीत सिंग
-
सयानी गुप्ता
-
सिद्धार्थ मल्होत्रा
-
स्वरा भास्कर
-
विक्रांत मेस्सी

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”