-
डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं रंगभूमीवरचा नटसम्राट गेला अशीच भावना सगळ्यांच्याच मनात आहे
-
नटसम्राट हे नाटक डॉ. लागू यांनी आपल्या अभिनयाने आणि संवादांनी अजरामर केलं.
-
श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी ठरला तो 'सामना' हा सिनेमा
-
सिंहासन या जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमातही त्यांनी विश्वासराव दाभाडे ही भूमिका साकारली
-
वैविध्यपूर्ण अभिनय आणि आवाजाचा चपखल वापर हे त्यांचे गुणविशेष होते
-
पिंजरा सिनेमात त्यांनी साकारलेली मास्तर ही भूमिका अविस्मरणीय आहे
-
डॉ. लागू यांनी त्यांचे विचार परखडपणे मांडले
-
डॉ. लागू यांना रंगभूमीचं विद्यापीठ असंच संबोधलं जात होतं

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग