-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
प्राजक्ता माळीने बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाही. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायच हा या प्राजक्ता माळीच्या गाजलेल्या मालिका आहेत. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
मध्यंतरी फॅशन डिझाइनर जान्हवी मनचंदाला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली होती. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
प्राजक्ता माळीने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
आठ ऑगस्ट १९८९ रोजी पंढरपूर शहरात प्राजक्ता माळीचा जन्म झाला. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम) -
प्राजक्ता माळी २०११ पासून सिने क्षेत्रात कार्यरत आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
प्राजक्ता भरतनाटयमच्या नृत्य कलेत पारंगत आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)
-
संघर्ष, खो-खो, गोळाबेरीज, तांडला, पार्टी या चित्रपटात प्राजक्ताने अभिनय केला आहे. (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम