-
फोर्ब्स या अमेरिकन मासिकाने सालाबादप्रमाणे यंदाही २०१९ चे टॉप १० सेलिब्रिटींची यादी जारी केली. फोर्ब्स सेलिब्रिटी २०१९ ची ही यादी अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. या यादीत २९३.२५ कोटी रुपयांची कमाई करत खिलाडी अक्षय कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या वर्षात सर्वात जास्त कमाई करणारा अक्षय कुमार हा पहिला बॉलिवूड स्टार झाला.
-
अक्षय कुमार (२९३.२५ कोटी रुपये) – दुसरं स्थान
-
सलमान खान (२२९.२५ कोटी रुपये) – तिसरं स्थान
-
अमिताभ बच्चन २३९.२५ कोटी रुपये) – चौथं स्थान
-
शाहरुख खान (१२४.३८ कोटी रुपये) – सहावं स्थान
-
रणवीर सिंग (११८.२ कोटी रुपये) – सातवं स्थान
-
आलिया भट्ट (५९.२१ कोटी रुपये) – आठवं स्थान
-
दीपिका पदुकोण (४८ कोटी रुपये ) – १० स्थान
-
अजय देवगन (९४ कोटी रुपये) – १२ स्थान
-
रजनीकांत (१०० कोटी रुपये)
-
प्रियांका चोप्रा (२३.४ कोटी रुपये) – १४ स्थान
-
आमिर खान (८५ कोटी रुपये) – १५ स्थान
-
एआर रेहमान (९४.८ कोटी रुपये) – १६ स्थान
-
प्रीतम (९७.७८ कोटी रुपये) – १७ स्थान
-
हृतिक रोशन (५८.७३ कोटी रुपये) – १८ स्थान
-
अमित त्रिवेदी (८०.७३ कोटी रुपये) – १९ स्थान
-
अनुष्का शर्मा (२८.६७ कोटी रुपये) – २१ स्थान
-
अजय- अतुल (७७.९१ कोटी रुपये) – २२ स्थान
-
कतरीना कैफ (२३.६३ कोटी रुपये) – २३ स्थान
-
शंकर-एहसान-लॉय (७६.४८ कोटी रुपये) – २४ स्थान
-
वरुण धवन (३३ कोटी रुपये) – २५ स्थान
-
अरिजीत सिंग (७१.९५ कोटी रुपये) – २६ स्थान
-
मोहनलाल (६४.५ कोटी रुपये) – २७ स्थान
-
श्रद्धा कपूर (८.३३ कोटी रुपये) – २८ स्थान
-
नेहा कक्कर (२५ कोटी रुपये) – २९ स्थान
-
जॅकलीन फर्नांडीज (९.५ कोटी रुपये) – ३२ स्थान
-
शाहिद कपूर (१२.७५ कोटी रुपये) – ३६ स्थान
-
आयुषमान खुराना (३०.५ कोटी रुपये) – ३७ स्थान
-
क्रिती सेनॉन (८.०९ कोटी रुपये) – ३८ स्थान
-
टायगर श्रॉफ (१८.५ कोटी रुपये) – ४० स्थान
-
परिणीति चोप्रा (१२.५ कोटी रुपये) – ४१ स्थान
-
सोनम कपूर अहूजा (८.५ कोटी रुपये) – ४२ स्थान
-
दिशा पाटनी (५.८ कोटी रुपये) – ४३ स्थान

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा