-
करीना कपूर आणि सैफ अली खानने तैमुरचा तिसरा वाढदिवस १९ डिसेंबर रोजी धमाकेदार पद्धतीने साजरा केला. या वाढदिवसाला बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी हजर होते.
-
(छायाचित्र : वरिंदर चावला)
-
बॉलिवूड सेलिब्रिटी किडमध्ये तैमुरचं नाव सर्वांत आधी घेतलं जातं. (छायाचित्र सौजन्य- APH images)
-
तैमुरच्या वाढदिवसाच्या पार्टीत करीनाने पोलका डॉट असलेला ड्रेस परिधान केला. (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
तैमुरचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना सैफने केक दिला. (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
पापाराझींसाठी सैफ-करीनाने भेटवस्तू दिल्या. (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
बहिण करिश्मासोबत करीना (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
ख्रिसमसच्या थीमने सर्व सजावट करण्यात आली होती. (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
तैमुरचा बर्थडे केक (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
लहान मुलांसाठी खेळसुद्धा आयोजित करण्यात आले होते. (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
आई बबिता आणि मुलगी समायरासह अभिनेत्री करिश्मा कपूर (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
मुलगा यशसह निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
रितेश आणि जेनेलियासुद्धा आपल्या मुलांसह या पार्टीला हजर होते. (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
मुलगी इनायासोबत सोहा अली खान (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
अरमान जैन आणि त्याची होणारी पत्नी अनिस्सा मल्होत्रा (छायाचित्र : वरिंदर चावला)
-
आई रिमा जैनसोबत आदर जैन (छायाचित्र : वरिंदर चावला)

१५ दिवसांनी ‘या’ ४ राशींचं नशीब फळफळणार! धन-संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती, येणार पैसाच पैसा