-
हिनाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीची मलायका अरोरा असे म्हटले जाते.
-
हिना तिच्या सगळ्याच फोटोंमध्ये ती फार मादक दिसते.
-
हिना हिंदी, तमिळ आणि तेलगु सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव आहे.
-
तिने सिनेमांत फारसे काम केले नसले तरी तिच्या नावे अनेक आयटम साँग आहेत.
-
बॉम्बे टाइम्स मासिकामधील टॉप १० बॉलिवूड आयटम गर्ल्सच्या यादीत हिनाला सातवा क्रमांक आहे.
-
तिने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन असे आयटम नंबर केले आहेत.
-
२०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटी यादीत हिना पांचालच्या नावाचा समावेश होता.
-
हिना फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे.
-
हिना उत्कृष्ट नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल आहे.
-
'बिग बॉस मराठी सिझन २' मधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री हीना पांचाळची झाली.
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक)
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )
-
(छाया सौजन्य : हिना पांचाळ/फेसबुक )

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”