-
बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या तिकीटबारीवर हा चित्रपट तुफान कामगिरी करत आहे. ‘पती पत्नी और वो’च्या माध्यमातून कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु असतानाच आता तिन्ही प्रमुख कलाकारांना प्रमोशनमधून विश्रांती मिळाली आहे. त्यामुळेच अनन्या पांडे कालच दुबईला रवाना झाली. मात्र मुंबई एअरपोर्टवरील अनन्याच्या क्रॉप टॉप आणि रिप्ट जिन्स लूक चांगलाच चर्चेत आला आहे. पाहुयात तिचे याच लूकमधील काही फोटो (फोटो सौजन्य: पिंकव्हिला)
-
चित्रपट आणि त्यानंतरच्या प्रोमशननंतर अनन्या सध्या सुट्ट्यांसाठी काही दिवसांसाठी दुबईला गेली आहे.
-
अनन्याने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळा रंगाची रिप्ट जिन्स घातली होती. यावेळी अनन्याच्या हातातील पर्सवर एपी म्हणजेच तिच्या नावेची अद्याक्षरे लिहिलेली होती.
-
‘पती पत्नी और वो’मधील अनन्याचा अभिनय अनेकांना आवडला आहे.
-
‘पती पत्नी और वो’मधील तिच्या भूमिकेचे समिक्षकांनाही कौतुक केलं आहे.
-
अनन्या पांडेचा ‘पती पत्नी और वो’ हा दुसरा चित्रपट असून 'स्टुडंट ऑफ द इयर टू' हा तिचा पहिला चित्रपट होता.
-
लवकरच अनन्या मकबुल खान यांच्या 'काली पिली' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल