-
अक्षय कुमारने ट्विंकलला दिलेल्या महागड्या भेटवस्तूचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
हे गिफ्ट म्हणजे कांद्याचे झुमके आहेत.
-
ट्विंकलने कांद्याचे झुमके घातलेले फोटो शेअर केले आहेत.
-
ट्विंकल खन्ना
-
अक्षयने गिफ्ट केलेले कांद्याचे झुमके
-
‘माझा नवरा द कपिल शर्मा शोचे चित्रीकरण पूर्ण करुन घरी आला आणि मला म्हणाला, “ते लोकं हे करिनाला दाखवत होते, पण तिला ते फारसे आवडले नाहीत. मला माहित आहे हे तुला नक्की आवडतील म्हणून मी तुझ्यासाठी आणले आहेत”अशा आशयाचे ट्विट करुन ट्विंकलने आपल्या महागड्या भेटवस्तूची माहिती दिली.
-
"कधी कधी छोट्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणतात" असेही ती म्हणाली.
-
ट्विंकल खन्ना
-
मागच्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे वाढलेले भाव लोकांची डोकेदुखी ठरत आहेत.
-
संसदे पासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच कांद्याची चर्चा आहे.
-
ट्विंकल खन्ना

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…