-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-२०१९ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला.
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – आदित्य धर (उरी: द सर्जिकल स्ट्राइक)
-
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला.
-
आयुषमान खुरानाला (Ayushmann Khurrana) ‘अंधाधून’, तर विक्की कौशलला (Vicky Kaushal) ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला ‘महानती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
-
सामाजिक मुद्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा- पॅडमॅन (अक्षय कुमार)
-
विक्की कौशल, अक्षय कुमार
-
बेस्ट फिचर फिल्म : अमित शर्मा (बधाई हो)
-
दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी (सुत्रसंचालक)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: आयुषमान खुराना (अंधाधून)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: विक्की कौशल (उरी)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
-
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : क्रूति महेश मिद्या (पद्मावत – घूमर गाणं)
-
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – संजय लीला भंसाली (पद्मावत)
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – शाश्वत सचदेवा (उरी)
-
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा: अंधाधून (श्रीराम राघवन)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सीकरी (बधाई हो)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सीकरी (बधाई हो)

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती