-
लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकाने घेतलेल्या पोलनुसार, ५० सेक्सिएस्ट एशियन वूमनची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मोठा पडद्यावरी आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींबरोबरच खेळाडूंचाही समावेश आहे. चला तर जाणून घेऊयात या यादीमध्ये कोणत्या दहा महिलांचा आहे समावेश…
-
प्रियांका चोप्रा या यादीत दहाव्या स्थानावर आहे.
-
पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयात या यादीत नववं स्थान देण्यात आलं आहे.
-
छोट्या पडद्यावरील ‘जमाई राजा’ या लोकप्रिय मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री निया शर्मा या यादीत आठव्या स्थानावर आहे.
-
शिवांगी जोशीला या यादीत सातवं स्थान देण्यात आलं आहे.
-
कतरिना कैफ या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
-
सुरभी चंदना या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
-
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
-
अभिनेत्री हिना खान या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
-
दीपिका पदुकोण या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
-
तर आलिया भटला या यादीत पहिलं स्थान देण्यात आलं आहे.

Kitchen Jugaad VIDEO: पावसाळ्यात झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही