-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मोना सिंग लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता मोनाने सोशल मीडियावर तिच्या लग्नातील पहिला फोटो शेअर केला आहे.(Photo: Mona Singh/Instagram)
-
मोनाने बॉयफ्रेंड श्यामशी मुंबई येथे लग्न केले आहे.(Photo: the wedding world/Instagram)
-
या लग्न सोहळ्याला केवळ जवळच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रीणींना आमंत्रण देण्यात आले होते.(Photo: queenies_galaxy/Instagram)
-
लग्नात परिधान केलेल्या कपडयांमध्ये मोना अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती Photo: Richa Micckie Dudaaney/Instagram)
-
मोनाच्या जवळचा मित्र गौरव गेराने मोनाच्या लग्नाचा फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला (Photo: Gaurav Gera/Instagram)
-
मोना सिंगच्या लग्नाला अभिनेत्री रक्षंदा खानने सुद्धा हजेरी लावली होती (Photo: Rakshanda Khan/Instagram)
-
मोना सिंगच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण (Photo: Ashish Kapoor/Instagram)
-
(Photo: Nivedita Bhattacharya/Instagram).
-
(Photo: Ashish Kapoor/Instagram)
-
मोनाची जवळची मैत्रीण अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्यने देखील लग्नाला हजेरी लावली होती (Photo: Nivedita Bhattacharya/Instagram)
-
आशिष कपूर आणि निवेदिता भट्टाचार्य (Photo: Nivedita Bhattacharya/Instagram)
-
(Photo: DJ Alex/Instagram)
-
-
गोल्डन दागिने, कपाळावर टिकली या लुक मध्ये मोना अतिशय ग्लॅमरस दिसत होती. (Photo: Gaurav Gera/Instagram)
-
(Photo: Gaurav Gera/Instagram)
-
मोनाच्या मेहेंदी समारंभातील फ़ोटो
-
(Photo: Gaurav Gera/Instagram)

हरतालिकेचा साध्य योग तुमच्या राशीला करणार का श्रीमंत? इच्छापूर्तीसह तुमचे बरेच प्रश्न लागतील मार्गी; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य