-
‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर ही महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
मालिकेतला शीतलचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडला होता. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
मालिका जरी बंद झाली असली तरी शिवानी सोशल मीडियावरून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
शिवानीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केले आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
एरव्ही मालिकेत अगदी सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या शिवानीचा बोल्ड लूक पाहून चाहतेसुद्धा अवाक झाले आहेत. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/शिवानी बावकर)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक