-
अमृता खानविलकर हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येते ती निखळ हास्य असलेली मनमोहक अभिनेत्री.(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
उत्तम अभिनयासोबतच अमृताच्या सौंदर्याचीही अनेक वेळा चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये अमृता प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
तिची लोकप्रियता कमालीची आहे. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
‘राजी’ आणि ‘सत्यमेव जयते’नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
स्वत:च्या टॅलेंटवर तिनं बॉलिवूडमध्येही एका पेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत १८ वर्षे पूर्ण केली आहेत. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
अमृताने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेसे दागिनेही घातले आहे. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
(फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतूनही तिनं आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)
-
‘राझी’ सिनेमात अमृताने ‘मुनिरा’ची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने साकारली. (फोटो : अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती