बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेने २०१८ मध्ये कर्करोगासारख्या असाध्य आजारावर मात केली. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) कॅन्सर झाल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) विशेष म्हणजे सोनालीने या आजाराचा खंबीरपणे सामना केला. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) तिच्यावर उपचार सुरु झाल्यापासूनचे प्रत्येक अपडेट ती चाहत्यांना देत होती. या उपचारावेळी तिचे संपूर्ण केसही तिला गमवावे लागले होते. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) सोनालीने या काळातले बरेच फोटो शेअर केले. या फोटोमध्येदेखील ती सुंदर दिसत होती. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) सोनाली या काळातही तिच्या लूककडे लक्ष देत होती. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) त्यामुळेच ती तिच्या नव्या लूकमध्येही अत्यंत कूल दिसून येते. (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक) (सौजन्य: सोनाली बेंद्रे फेसबुक)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला