-
सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसे चर्चेत आहे.
-
नेहा शार्दुल सिंग बयास या व्यावसायिकाशी लग्न करणार आहे.
-
५ जानेवारी २०२०रोजी लग्न बंधनात अडकणार आहे.
-
नुकताच नेहाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या लग्ना आधीच्या विधींचे फोटो पोस्ट केले आहेत
-
या विधींसाठी नेहाने साडी नेसली होती. नेहा पारंपरिक लूकमध्ये देखील अत्यंत ग्लॅमरल दिसत आहे.
-
-
नेहाचा लग्न सोहळा पुण्यात पार पडणार असल्याचे म्हटले जाते.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला