-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
-
अभिनय क्षेत्रात व्यस्त असूनही ऋताने वेळात वेळ काढून तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर #GetToKnowHruta या हॅशटॅगसह कॅम्पेन सुरु केली होती.
-
ज्यामध्ये तिने चाहत्यांना तिचे आवडते कलाकार, पदार्थ, चित्रपट, गाणी, छंद ओळखायला सांगितले होते.
-
अभिनयाव्यतिरिक्त ऋताला वाचन, नृत्य आणि ड्रायव्हिंगमध्ये फार रस आहे.
-
तिला रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि हृतिक रोशन हे बॉलिवूड अभिनेते फार आवडतात.
-
तर आवडत्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि काजोल यांचा समावेश आहे.
-
हृताला दिल धडकने दो, पिकू आणि पॅडमॅन हे बॉलिवूड चित्रपट फार आवडतात.
-
(छाया सौजन्य : हृता दुर्गुळे इन्स्टाग्राम)

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…