-
अभिनेत्री सारा अली खान नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालदिवमध्ये सुट्ट्यांवर गेली आहे.
-
सामान्यपणे भारतीय पेहरावात दिसणाऱ्या साराने या ट्रीपमधील काही बोल्ड आणि बिकीनी लूकमधील फोटो इन्स्ताग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
मालदिवमध्ये सध्या सारा तिच्या जवळच्या व्यक्तींबरोबर मस्त धम्माल करत आहे.
-
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तीने मालदिवमधील काही फोटो पोस्ट केले आहे.
-
फ्लोरा प्रिंट बिकीनीमधील साराच्या फोटोंची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे.
-
काही दिवसापूर्वीच साराने जिवलग मैत्रीण काम्या अरोरासोबतचे मालदिवमधील सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो पोस्ट केले होते.
-
साराच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
-
सारा सुट्यांसाठी २५ डिसेंबरला मालदिवला रवाना झाली.
-
सारा मागील काही दिवसांपासून 'लव्ह आज कल'च्या सिक्वलच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त होती. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगनंतर साराने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हा ब्रेक घेतला आहे.
-
साराने आपल्या भावाबरोबरचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
-
इब्राहिम अली खान सोबतच्या फोटोंमध्ये सारा समुद्राच्या किनारी असणाऱ्या स्वीमींग पूलमध्ये सुर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहे.
-
"When feeling blue isn’t a bad thing" अशी कॅप्शन साराने या फोटोला दिली आहे.

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…