-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसे लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. या चर्चा तिने सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो पोस्ट केल्यामुळे सुरु झाल्या होत्या.
-
काल ५ जानेवारी रोजी अखेर नेहा लग्न बंधनात अडकली.
-
नेहाने प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगशी लग्न केले.
-
या लग्नसोहळ्याला नेहाने जवळच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले होते.
-
लग्नात नेहाने नऊवारी साडी नेसली होती.
-
या नऊवारी साडीमध्ये नेहाचा मराठमोळा लूक पाहण्यासारखा आहे.
-
सध्या तिच्या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
नेहाचा लग्नसोहळा पुण्यात पार पडलाआहे
-
फोटोंमध्ये नेहाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
-
-
या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
-

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल