-
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल. (Photo Credit- Instagram)
-
रसिका उर्फ शनाया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत गप्पा मारताना दिसते. (Photo Credit- Instagram)
-
नुकताच रसिकाने हे हॉट फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Photo Credit- Instagram)
-
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. रसिकाचा हा लूक अनेकांना आवडला आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo Credit- Instagram)
-
सध्या रसिकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (Photo Credit- Instagram)
-
रसिकाने पहिल्यांदाच हे बोल्ड फोटोशूट केले असल्याचे म्हटले जात आहे. (Photo Credit- Instagram)
-
सोशल मीडियावर या फोटोंसह रसिकाचे जीम फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. (Photo Credit- Instagram)
-
रसिका फिटनेसची काळजी घेत असल्याचे या फोटोंवरुन दिसत आहे. (Photo Credit- Instagram)
-
(Photo Credit- Instagram)

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती