-
दिशा पटानी ही बॉलिवूडमधील एक बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री आहे.
-
अभिनेत्री दिशा पटानी ही नेहमी आपल्या हॉट लूकसाठी चर्चेत असते. तिचे प्रत्येक फोटोशूट हा चर्चेचा विषय असतो.
-
अभिनेत्री दिशा पटानी हिने नुकताच एक समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केला होता. तिच्या या फोटोला चाहत्यांनी तुफान 'लाईक्स' दिले होते.
-
दिशाच्या 'बोल्ड अँड ब्युटिफूल' अदांमुळे तिचा बॉलिवूडमध्ये मोठा चाहतावर्ग आहे.
-
दिशाने बुधवारी एक नवं फोटोशूट केलं. त्या फोटोशूटमधील काही हॉट फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले आहेत.
-
दिशा पटानीने या फोटोशूटसाठी लाल रंगाचा वन पीस परिधान केला होता. त्यात वन पीसमध्ये दिशा पटानी खूपच सुंदर दिसत होती.
-
लाल रंगाच्या या ड्रेसखाली तिने अतिशय आकर्षक असे उंच शूज घातले होते. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं.
-
दिशाने या आधीदेखील अनेकदा असे बोल्ड आणि हॉट फोटोशूट करून त्याचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले होते.
-
काही दिवसांपूर्वी दिशाने एका कपड्यांच्या कंपनीसाठी अतिशय बोल्ड असा दिवाळी शुभेच्छांचा फोटो टाकला होता.
-
तो बोल्ड फोटो पोस्ट केल्यापासून दिशा नेहमीच चर्चेत राहिली आहे.
-
दिशा ही सध्या 'मलंग' या तिच्या चित्रपचटामुळे अधिक चर्चेत आली आहे.
-
दिशाचा नवा फोटोशूटदेखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग