-
प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने मयुरीला स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
-
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत तिने रंगवलेली मानसीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
मयुरीचा जन्म धुळयाचा असून अभिनयाच्या क्षेत्रात तिने २०११ पासून काम सुरु केले.
-
'३१ दिवस' हा शशांक केतकरसोबतचा मयुरीचा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला.
-
मयुरीचे शालेय शिक्षण पंढरपूर, पुणे, नांदेड आणि मुंबईमध्ये झाले आहे.
-
मयुरीने बॅचलर ऑफ डेंटल सायन्समधून पदवी मिळवली असून, थिएटर आटर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
-
मयुरीने २०१४ साली आलेल्या डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रीअल हिरो या चित्रपटात नाना पाटेकरांसोबत काम केले आहे.
-
वेगवेगळया एकांकिका स्पर्धांमधून तिने सर्वोत्तम अभिनेत्रीचे पुरस्कार मिळवले आहेत.
-
खुलता कळी खुलेना फेम मानसी म्हणजे मयुरी देशमुखचेही खऱ्या आयुष्यात लग्न झाले आहे. आशुतोष भाकरे याच्याशी मयुरीने विवाह केला आहे.
-
मयुरी फिटनेसला अतिशय महत्त्व देते. फिटनेस म्हणजे बारीक होणे, वजन कमी करणे नव्हे, हेही ती पुन:पुन्हा बजावून सांगते.
-
मयुरी आपल्या श्वासावर, मनावर, सहनशक्तीवर, क्षमतेवर ताबा मिळवण्यासाठी फिटनेसला महत्त्व देते.
-
स्वत:वरचा आत्मविश्वास, सादरीकरणासाठी लागणारी क्षमता वाढवण्यासाठी फिटनेस नानाविध अर्थाने उपयोगी ठरतो, असं मयुरी सांगते.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती