एकेकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिलीप कुमार यांची नात त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) -
(फोटो – इन्स्टाग्राम)
सायेशा सहगल ही दिलीप कुमार यांची नात आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) सायेशाचा जन्म २१ ऑगस्ट १९९७ मध्ये मुंबईत झाला. (फोटो – इन्स्टाग्राम) सायेशा अभिनेता सुमित सेहगल आणि अभिनेत्री शाहीन बानू यांची मुलगी आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) अजय देवगणसोबत 'शिवाय' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (फोटो – इन्स्टाग्राम) फार कमी लोकांना सायेशा दिलीप कुमार यांची नात असल्याची माहिती आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) शिवाय चित्रपटानंतर सायेशा बॉलिवूडमधील कोणत्या चित्रपटात दिसली नाही. (फोटो – इन्स्टाग्राम) बॉलिवूडपेक्षा टॉलीवूडमध्ये ती जास्त रमली. (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) तेथील अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं असून नावारुपास आली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) -
(फोटो – इन्स्टाग्राम
२०१९ मध्ये तिने अभिनेता आर्या याच्यासोबत लग्न केलं. (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) आर्या टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) -
(फोटो – इन्स्टाग्राम)
(फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) सायेशा आणि आर्या यांच्यात १७ वर्षाचं अतंर आहे.(फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) लग्न झालं तेव्हा सायेशाचं वय २२ तर आर्याचं वय ३९ होतं. (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) गजनीकांत चित्रपटामध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. (फोटो – इन्स्टाग्राम) -
(फोटो – इन्स्टाग्राम)
-
(फोटो – इन्स्टाग्राम)
-
(फोटो – इन्स्टाग्राम)
याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले (फोटो – इन्स्टाग्राम) -
(फोटो – इन्स्टाग्राम)
या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) सायेशा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम) (फोटो – इन्स्टाग्राम)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया