-
चंदेरी दुनियेमध्ये अनेक नवोदित कलाकारांनी प्रवेश केला. यात काही स्टारकिड आहेत तर काहींनी स्वत:च्या हिमतीवर कलाविश्वात स्थान मिळवलं आहे. यामध्येच एक नाव म्हणजे इलाक्षी गुप्ता. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम)
बहुचर्चित ठरत असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून ती कलाविश्वात पदार्पण केले आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) विशेष म्हणजे तिने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) इलाक्षीचा ‘तान्हाजी’ हा पहिलाच चित्रपट आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) यात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची भूमिका साकारत आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) इतकंच नाही तर तान्हाजीनंतर ती लवकरच मराठी चिपटात पदार्पण करणार आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) तान्हाजी चित्रपटाआधी इलाक्षीने प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) इलाक्षीने २०१५ साली ‘मिसेस इंडिया ग्लोब’ हा किताब मिळवली होता. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) इलाक्षाकडे आतापर्यंत एक बोल्ड मॉडेल पाहिले जात होते. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) पण आता तान्हाजी चित्रपटानंतर तिची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) तिचा मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम) ती सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांची मने जिंकत असते. (फोटो : इलाक्षी गुप्ता/इंस्टाग्राम)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…