मराठमोळी अभिनेत्री पल्लवी पाटील अभिनय क्षेत्रासोबतच सोशल मीडियावर चर्चेत असते (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) पल्लवी पाटीलने हॉट अंदाजात नुकतेच फोटोशूट केलेय (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) ती नेहमी आपले विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) तिने पोस्ट केलेल्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.(छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) तिने बोल्ड अँड ग्लॅमरस फोटोशूट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) 'ट्रिपल सीट’ , 'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्यात. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने काही महिन्यांपूर्वी वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) पल्लवी पाटील समाजसेवेतही सक्रीय असते. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) ती नेहमीच वेगेगळ्या संस्थांसोबत राहून समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलत असते. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजसेवी संस्थांसोबत काम करणा-या पल्लवीने गेल्या वर्षी आपला वाढदिवस मुंबईतल्या अनाथ मुलांसह साजरा केला होता. (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम ) (छायाचित्र सौजन्य – इंस्टाग्राम )

Railway Fare Hike : ‘प्रवाशांनो कृपया लक्ष द्या…’, रेल्वेचा प्रवास महागणार; १ जुलैपासून भाडेवाढ होणार? एसी ते नॉन-एसी कशी असेल भाडेवाढ?